आपण chat करताना जे संक्षिप्त संदेश (Status Messages) वापरतो त्यातले काही पोस्ट करत आहे.
Wednesday, May 30, 2007
सहजंच उठते तुझी पापणी सहजंच झुकते खाली अलगद आणि आम्ही इथे बिचारे एका नजरेमध्ये गारद! -संदिप खरे [written using paahijen.com/scratchpad - simple and fast]
No comments:
Post a Comment