आपण chat करताना जे संक्षिप्त संदेश (Status Messages) वापरतो त्यातले काही पोस्ट करत आहे.
Thursday, June 7, 2007
कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम चिडीचुप सुनसान दिवा आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच नभातून गोरा चांदवा चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण रोज रोज निजपर भरतील ना . . . . . . .
No comments:
Post a Comment