आपण chat करताना जे संक्षिप्त संदेश (Status Messages) वापरतो त्यातले काही पोस्ट करत आहे.
Friday, June 22, 2007
अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे, उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे, जशी ओली हुर्हुर थरारते रानभर , तसे नाव थरारावे माझे तुझ्या मनभर . . . . सरीवर सर . . . .
No comments:
Post a Comment