दिनरात धाडली तुजला निमंत्रणे कवितांची
पण खरेच आलीस तेव्हा शब्दांच्या मागे दडलो
तु सोबत असणे माझ्या सहजच होते राणी
तू काटा होऊन मिळता मी जखमा होऊन रुळलो
मेंदी भरल्या हाताने सनईचे वेचीत सुर
तु सुखात रडलीस तेव्हा मी उदास होऊन हसलो.
[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]
No comments:
Post a Comment