Tuesday, June 26, 2007

हसतो कारण तूच कधी होतीस म्हणाली
याहून तव चेहर्याला काही शोभत नाही
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: