Thursday, July 12, 2007

निराकार तो निर्गुण ईश्वर,
कसा प्रकटला असा विटेवर,
उभय ठेवले हात कटिवर,
पुतळा चैतन्याचा . . ..
कानडा राजा पंढरीचा . . ..

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: