Monday, July 16, 2007

ब्रम्हानंदी देह, बुडुनिया जाई,
एक एक खांब वारकरी होई,
कैलासाचा नाथ, झाला पांडुरंग . . .
देवाजीच्या दारी आज, रंगला अभंग . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: