Friday, July 6, 2007

वारा वारा गरा गरा सो सो सूम,
ढोल्या ढोल्या ढगात ढूम ढूम ढूम,
वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी,
अभाळाच्या पाठीवर चमचम छडी !

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: