Tuesday, August 7, 2007

रूणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,

कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते,

मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे,

का होते बेभान, कसे गहिवरते ..


[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: