Saturday, August 4, 2007

हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा !!

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: