त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी, होऊनिया गीत का ?
गात वायूच्या स्वराने, सांग तू आहेस का ?
[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]
No comments:
Post a Comment