Friday, August 24, 2007

विसावू जरा दे तरूच्या तळाशी
तुझा हात आणि असो मस्तकाशी
असा मी पहूडेन आजन्म येथे
युगांना क्षणाकार लाभेल जेथे!!


[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: