Thursday, September 6, 2007

तुझी आसवे पाझरू लागता,
खऱ्या पावसाने कुठे जायचे ?
पुन्हा पावसालच सांगायचे,
कुणाला किती थेंब वाटायचे . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: