Monday, October 1, 2007

जपत किनारा शीड सोडणे, नामंजूर !
अन वाऱ्याची वाट पहाणे, नामंजूर !
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची,
येईल त्या वाटेवर झुलणे, नामंजूर . . . . !

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: