Sunday, October 14, 2007

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझीतुझी तुझ्यातुझ्या तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्‌यातून
जातानाही पायभर मखमल ना . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: