आपण chat करताना जे संक्षिप्त संदेश (Status Messages) वापरतो त्यातले काही पोस्ट करत आहे.
Wednesday, October 31, 2007
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते . . .
2 comments:
अप्रतिम
Thanx a lot !
Post a Comment