Friday, October 19, 2007

मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!

विसरशील सर्व सर्व
अपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!


[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

1 comment:

आशा जोगळेकर said...

छान आहे कविता पण अजून हवी होती .


माजा ब्लॉग झुळुक