Sunday, October 28, 2007

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी,
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: