आपण chat करताना जे संक्षिप्त संदेश (Status Messages) वापरतो त्यातले काही पोस्ट करत आहे.
Wednesday, December 12, 2007
तू म्हणावी गीतगाणी, मी म्हणावे थांब ना, मूक दोळा प्रश्नचिन्हे कां उभी ही सांग न? मी म्हणावे, सांजतारा.. तू नि मी तो पाहू ये, तू म्हणावे, रानवारा.. दे ठरू ना वस्त्र हे . . . .
No comments:
Post a Comment