Thursday, December 27, 2007

ओल्या हाती निथळणारं माझं प्रेम भिजवून घे
माझ्या प्रेमाचं चांदणं तुला हवं तसं सजवून घे
भान हरपून जाण्याचा तोच आनंद मोठा
अंगावरती ओढून घे समुद्राच्या लाटा

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: