Tuesday, February 12, 2008

भेट जरी ना या जन्मातून
ओळख ज़हाली इतकी आतून
प्रश्न मला जो पडला नाही
त्याचेही तुज सुचते उत्तर . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: