Tuesday, February 19, 2008

नव्हे नव्हे गा ही । अंधाराची सक्ती ।
माझ्यातली मुक्ती । तेजाळली ॥
भाग्यानेच ऐसा । गडद अंधार ।
येतो अंगावर । एखाद्याच्या ॥

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]