Thursday, April 3, 2008

धागे तुटले जरी स्वप्ने तुझी विणता-विणता
ती वीण आजही छातीतली निरगाठ आहे
ही नजर आजही तू नेलेल्या दिवसात भिडते
सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते !

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: