Wednesday, June 18, 2008

क्षितिजाच्या पार वेड्या संधेचे घरटे
वेड्या संधेच्या अंगणी रात् थरथरते
कुणी जाई दुर तशी मनी हुरहुर
रात् ओलावत् सुरवाट मालवते . . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: