Monday, August 4, 2008

कधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा
कसे हालते आत हळुवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्यांचा . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: