Tuesday, August 5, 2008

छेडिती पानात बीन थेंब पावसाचे,
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे,
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात,
बगळ्याची माळ फुले अजुनी अंबरात . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: