Monday, September 22, 2008

दिसभर आसावलो एका कवडश्यासाठी
सांज ढळता ढळता उन्ह पोचलं दाराशी
आता सावलीच्या ओठी येड्या उन्हाची बासरी
गाणं येडपिसं, तुम्ही म्हणाल तसं !

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: