आपण chat करताना जे संक्षिप्त संदेश (Status Messages) वापरतो त्यातले काही पोस्ट करत आहे.
Tuesday, September 16, 2008
सद्गुरुराया माझा आनंदसागर त्रैलोक्या आधार गुरुराव गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ज्यापुढे उदास चंद्र-रवि रवि, शशी, अग्नि, नेणती ज्या रूपा स्वयंप्रकाशरूपा नेणे वेद ॥
No comments:
Post a Comment