Tuesday, November 18, 2008

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा ?
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: