Tuesday, July 6, 2010

निराकार तो निर्गुण ईश्वर,
कसा प्रकटला असा विटेवर,
उभय ठेवले हात कटिवर,
पुतळा चैतन्याचा . . ..
कानडा राजा पंढरीचा . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

1 comment:

Siddharth said...

बऱ्याच दिवसांनी 'संदेश' पाहुन छान वाटले!