आपण chat करताना जे संक्षिप्त संदेश (Status Messages) वापरतो त्यातले काही पोस्ट करत आहे.
Monday, September 6, 2010
आणि किनार्यावरती जेव्हा विरतील लाटा, कोणी घेवो माझा मोती,कोणी वसा शिंपल्याचा . . . ज्याला मिळणार मोती जन्म राजवर्खी त्याचा, ज्याला मिळेल शिंपला त्याचा जन्म शोधत्याचा . . .!!
No comments:
Post a Comment