Friday, November 23, 2007

कुणीतरी असावं फुलासारखं फुलणारं
फुलता फुलता सुगंध दरवळणारं
कुणीतरी असावं आपल्या मनात रमणारं
पलिकडल्या किनाऱ्यावरून आपली वाट पाहणारं . . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: