Saturday, November 3, 2007

तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही
'का जाशी ते ही सांग ?' म्हणालो नाही
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
'हे अंतर आहे लांब' म्हणालो नाही

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]