Saturday, November 10, 2007

प्रकाश पहारा । देतो दारावर ।

ऐसे माझे घर । अंधाराचे ॥

अंधारात उभे । निळेसे लाघव ।

हातावर देव । जाणवतो ॥

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: