Monday, December 3, 2007

तू चंद्रच होतीस अवघी, मज म्हणून भरती आली,
वाळूत काढली नावे लाटांत वाहूनी गेली,
जा घेऊन जा ही भरती, ती लाट मला राहू दे ,
तेवढे तरी राहू दे . . . . . . . . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: