फुले स्पर्शता येते का रे अजून बोटांमधूनी थरथर ?
तिच्या स्वरांनी होते का रे सांज अवेळी अजून कातर ?
अजून ती घुमते का रे वेळुमधल्या धुंद शिळेपरी ?
सांग सख्या रे आहे का ती अजून तैशीच गर्द राईपरी...?
[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]
1 comment:
फारच सुरेख !
Post a Comment