Thursday, January 24, 2008

ती हार असो वा जीत
मज कुठले अप्रूप नाही
का गंधीत गोष्टीमधला
क्षण कुठला विद्रूप नाही
ती लाल-केशरी संध्या
निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही
बघ ओंजळ होती ओली

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: