Wednesday, January 21, 2009

ऒठात नाही हवी असते डोळ्यात एक कथा,
हवी असते षडजा सारखी सलग शांत व्यथा
स्वर नाही हव्या असतात स्वरांमधल्या श्रुती,
प्रेम नाही हवी असते मनात चौथी मिती . . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: