Friday, February 27, 2009

आता तरी दे ना दे ना मनातले आवताण
मनातल्या माणसाला येवो माझ्या देहभान
आता येथोनीच थांब नको मनभर होऊ
माझ्या कोशात मी बरा तिथे हाक नको देऊ . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: