Wednesday, April 8, 2009

मेघ सारे मजला फसवून का गेले ? आसवाने मला आज भिजवून का गेले ?
या ढगांची रीतच मला कळत नाही, बरसायचे नव्हते तर मग आकाश सजवून का गेले ?

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: