Monday, August 17, 2009

पावसात जागला समुद्रराग सावळा
लाट लाट दाटते भरुन भाव कोवळा
कोण ही व्यथा अशी सुखास लाज आणते
सागरार्थ कोणत्या उसासुनी उधाणते !!!

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: