Tuesday, July 20, 2010

तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम |

देह धारी जो जो त्याचे विहीत नित्यकर्म
सदाचार नीतीहूनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम ||

तुझ्या परी वाहीला मी देहभाव सारा
उरे अंतराळी आत्मा, सोडूनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठयाम ||

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: