Monday, September 6, 2010

आणि किनार्‍यावरती जेव्हा विरतील लाटा,
कोणी घेवो माझा मोती,कोणी वसा शिंपल्याचा . . .
ज्याला मिळणार मोती जन्म राजवर्खी त्याचा,
ज्याला मिळेल शिंपला त्याचा जन्म शोधत्याचा . . .!!

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: