Monday, October 18, 2010

संधिप्रकाशात, अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोनी यावे..
असाविस पास, जसा स्वप्न भासं, जीव कासाविस झाल्या विना..
तेंव्हा सखे आणं, तुळशीचे पान, तुझ्या घरी वाण नाहि त्याची..
तुच ओढलेले, दे सवेचे पाणी, थोर ना त्याहूनी तिर्थ कोणी..
वाळल्या ओठा दे, निरोपाचे फुल, भुलितली भुल शेवटची..
जमल्या नेत्रांचे फिटू दे पारणे, सर्व संतपर्णे त्यात आली
संधिप्रकाशात, अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोनी यावे..

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: