Friday, June 15, 2007

मनावेगळी लाट व्यापे मनाला,
जसा डोंगरी चंद्र हा मावळे,
पुढे का उभी तू तुझे दु:ख झरते,
जसे संचिताचे ॠतू कोवळे . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: