Saturday, June 16, 2007

सुकली फुलांची शेज राया राहिला अर्धा डाव,
उधळून जाता खेळ वाया श्वासांनी तोडीला ठाव,
भुकेली ज्वानी जळते आतून ये रे ये एकदा राजा . . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: