Thursday, June 28, 2007

आता पुन्हा पाऊस येणार,
आकाश काळं निळं होणार,
मग मातीला गंध सुटणार,
मग मध्येच वीज पडणार,
मग तुझी आठवण येणार,
काय रे देवा . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: