Thursday, June 28, 2007

अफाट आकाश हिरवी धरती
पुनवेची रात सागर-भरती
पाचूंची लकेर कुरणाच्या ओठी
प्रकाशाचा गर्भ जलवंती-पोटी
अखंड नूतन मला ही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: