Monday, July 9, 2007

उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहिन,
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन,
पायरीशी होवू दंग गावूनी अभंग,
नाथा घरी नाचे माझा सखा पांडूरंग . . .. .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: