Tuesday, July 10, 2007

सुंदर ते ध्यान, उभे विठेवरी कर कटावरी ठेवोनिया,
तुळसी हार गळा, कांसे पितांबर आवडे निरंतर तेची रुप ||
मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजीत,
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने ||

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: